आर्या नैसर्गिक शेतकरी गट दापशेड

आर्या नैसर्गिक शेतकरी गट दापशेड आर्या नैसर्गिक शेतकरी गट दापशेड
संपर्क व्यक्तीचे नाव : Vishwnath Holge विश्वनाथ गोविंदराव होळगे रा दापशेड
फोन नंबर: +919764025209
Address /संपुर्ण पत्ता: गाव दापशेड तालुका लोहा जिल्हा नांदेड
Taluka/तालुका: नांदेड
Taluka/तालुका: लोहा – Loha
Village/गाव: दापसेड
वाटस अप क्रमांक : 919764025209
Exhibition Stall Product Categories : हळद व हळद पावडर – Turmeric & Turmeric Powder, अन्न प्रक्रिया साधने / Food Processing Equipment, शेती साहित्यासाठी इतर साधने / Other Agricultural Tools, भाज्या / Vegetables, फळे / Fruits, प्रक्रिया केलेले अन्न / Processed Food, स्वयं-सहायता गट उत्पादने (SHG Products), सेंद्रिय शेती उत्पादने / Organic Farming Products, बियाणे / Seeds, रोपे / Seedlings / Saplings, दाळी सर्व प्रकारच्या – All Types of Pulses, धान्य / Grains, बियाणे / Seed, शेवगा पावडर – Moringa Powder
सर्व नैसर्गिक शेतीचे उत्पादने

आर्या नैसर्गिक शेती ही 2014 पासून केली जाते या शेतीमध्ये कोणतेच रासायनिक खत किंवा औषध वापरले जात नाही गाईच्या शेणाचा गोमुत्राचा वापर केला जातो आतापर्यंत शासनाचे 35 पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहेत नैसर्गिक शेतीचा प्रचार आणि प्रसार करता विषमुक्त अन्न हे सर्वांना मिळावे यासाठी प्रयत्न करता शेतकऱ्यांचा शेतीतला खर्च कसा कमी होईल यावर मार्गदर्शन करतात 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे राष्ट्रपतीकडून विशेष साथ देते म्हणून आमंत्रण मिळाले
राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत मास्टर ट्रेनर म्हणून आमची नियुक्ती आहे व पत्नीची कृषी सखी म्हणून नियुक्ती आहे नैसर्गिक शेती ही 14 एकर वर केली जाते यामध्ये पिके हळद अद्रक सर्व भाजीपाला कांदा लसूण बटाटा सर्व मिनिट धान्य पिवळी ज्वारी टाळकी ज्वारी होऊ सर्व दाळी घेतल्या जातात.

Home
Account
Add Stall
View Stalls
News

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.

💬 WhatsApp
Scroll to Top