राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत जैविक निविष्ठा तयार करणे
संपर्क व्यक्तीचे नाव : रावसाहेब तुकाराम सावंत
फोन नंबर: +918007577803
वाटस अप क्रमांक : 8007577803
Exhibition Stall Product Categories : जैविक खत / Organic Fertilizers
जीवामृत दशपर्णी अर्क निंबोळी पेंड निमास्त्र गोमूत्र ताक नऊ धान्याची स्लरी इत्यादी जैविक निविष्ठा मिळेल

