राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत जैविक निविष्ठा तयार करणे

संपर्क व्यक्तीचे नाव : रावसाहेब तुकाराम सावंत
फोन नंबर: +918007577803
Address /संपुर्ण पत्ता: At. Post jamgaon tq. Umri
Taluka/तालुका: Nanded
Taluka/तालुका: उमरी – Umri
Village/गाव: Jamgaon
वाटस अप क्रमांक : 8007577803
Exhibition Stall Product Categories : जैविक खत / Organic Fertilizers
जीवामृत दशपर्णी अर्क निंबोळी पेंड निमास्त्र गोमूत्र ताक नऊ धान्याची स्लरी इत्यादी जैविक निविष्ठा मिळेल

तालुका उमरी कृषी विभागातून आम्हाला जैविक निष्ठा केंद्र उभारण्याची पूर्वसंमती मिळाली मी रावसाहेब तुकाराम सावंत मु. पोस्ट जामगाव येथील शेतकरी आहे जैविकनिष्ठ केंद्र उभारल्यानंतर मी इतर शेतकऱ्यांना जैविक निविष्ठा पुरवण्याचे काम करेल

Home
Account
Add Stall
View Stalls
News

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.

💬 WhatsApp
Scroll to Top