राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत जैविक निविष्ठा स्टाल क्र.55 करणे

राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत जैविक निविष्ठा स्टाल क्र.55 करणे
संपर्क व्यक्तीचे नाव : बालाजी शिवाजी कदम
फोन नंबर: +919307842269
Address /संपुर्ण पत्ता: At.post. shelgaon tq. Umri
Taluka/तालुका: Nanded
Taluka/तालुका: उमरी – Umri
Village/गाव: शेलगाव
वाटस अप क्रमांक : 9307842269
Exhibition Stall Product Categories : जैविक खत / Organic Fertilizers
जीवामृत दशपर्णी अर्क निंबोळी पेंड पेंट गोमूत्र ताक घन जीवामृत निमास्त्र ई.जैविक निविष्ठा

मी बालाजी शिवाजी कदम सौ. शेलगाव तालुका उमरी जिल्हा नांदेड येथील शेतकरी आहे मी बांधावर जैविक निविष्ठा तयार करतो आणि शेतामध्ये वापरतो तर मला जैविक निविष्ठा केंद्राची पूर्वसंमती मिळालेली आहे जैविक निष्ठा केंद्र स्थापन झाल्यानंतर मी जैविक निष्ठा तयार करून इतर शेतकऱ्यांना पुरवण्याचे काम करतो

Home
Account
Add Stall
View Stalls
News

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.

💬 WhatsApp
Scroll to Top