श्री शिवशंकर मिनिदाळमिल कृषी प्रक्रिया उद्योग धर्माबाद

श्री शिवशंकर मिनिदाळमिल कृषी प्रक्रिया उद्योग धर्माबाद श्री शिवशंकर मिनिदाळमिल कृषी प्रक्रिया उद्योग धर्माबाद श्री शिवशंकर मिनिदाळमिल कृषी प्रक्रिया उद्योग धर्माबाद श्री शिवशंकर मिनिदाळमिल कृषी प्रक्रिया उद्योग धर्माबाद
संपर्क व्यक्तीचे नाव : दिगांबर शंकरराव खपाटे बनाळीकर
फोन नंबर: +918888305969
Address /संपुर्ण पत्ता: रा बनाळी तालुका धर्माबाद जिल्हा नांदेड
Taluka/तालुका: नांदेड- Nanded
Taluka/तालुका: धर्माबाद – Dharmabad
Village/गाव: बन्नाळी- Bannali
वाटस अप क्रमांक : 918888305969
Exhibition Stall Product Categories : हळद व हळद पावडर – Turmeric & Turmeric Powder, अन्न प्रक्रिया साधने / Food Processing Equipment, औषधी वनस्पती / Medicinal Plants, भाज्या / Vegetables, सर्व प्रकारचे मसाले – All Types of Spices, प्रक्रिया केलेले अन्न / Processed Food, शेवया, कुरड्या, पापड – Vermicelli, Kurdaya & Papad, सेंद्रिय शेती उत्पादने / Organic Farming Products, चिया सिड – Chia Seeds, बियाणे / Seeds, दाळी सर्व प्रकारच्या – All Types of Pulses, मसाले / Spices, धान्य / Grains, बियाणे / Seed
विकेल ते पिकेल धोरणा अंतर्गत शिवशंकर दालमील (कृषी प्रक्रिया उद्योग) यांचे सर्व प्रकारचे चविष्ट व रुचकर नैसर्गिक रित्या बनवलेली केमिकलमुक्त सेंद्रिय गावरानी दाळी, कडधान्य ,सेंद्रिय तिळ, तीके,जवस,अळीव,जवस ,मोठे ज्वारी, धर्माबादची लाल तिखट मिरची पावडर, हळद पावडर,धनिया पावडर,धने,शेवई, इत्यादी विक्रीसाठी उपलब्ध आहेत तरी मित्रांनो एक वेळ अवश्य भेट द्या! आपलाच स्नेहांकित *दिगंबर खपाटे बनाळीकर* *प्रो.प्रा.श्री शिवशंकर मिनीदाल मिल धर्माबाद* #शिवारफेरी #शेतकरी #विक्रीवेवस्थापन

*#नांदेड_जिल्हा_कृषी_महोत्सव निमित्त दिनांक 15 ते 17 मार्च रोजी नांदेड येथे स्टाल क्रं 19 वर पिकेल ते विकेल धोरणा अंतर्गत शेतकरी ते थेट ग्राहक विक्री साठी बन्नाळीकरांचे श्री शिवशंकर मिनी दालमील (कृषी प्रक्रिया उद्योग) यांचे सर्व प्रकारचे चविष्ट व रुचकर नैसर्गिक रित्या बनवलेली केमिकलमुक्त सेंद्रिय गावरानी दाळी, कडधान्य व तिळ, तीके,जवस,अळीव, मोठे ज्वारी, गहु ,मुग,तुर,धर्माबादची लाल तिखट मिरची पावडर, हळद पावडर,धनिया पावडर,धने,शेवई, इत्यादी स्टॉल नांदेड येथे उपलब्ध विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत तरी नांदेड येथील मित्रांनो एक वेळ अवश्य भेट द्या!*
आपलाच स्नेहांकित
*दिगंबर खपाटे बनाळीकर*
*प्रो.प्रा.श्री शिवशंकर मिनीदाल मिल धर्माबाद*
#शिवारफेरी #शेतकरी #विक्रीवेवस्थापन

Home
Account
Add Stall
View Stalls
News

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.

💬 WhatsApp
Scroll to Top